माय मराठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत !!! मराठी भाषेतील शैक्षणिक व्यासपीठ असणाऱ्या या संकेतस्थळावर एकूण 2 मेनूबार आहेत. याखालील इमेजेसवर क्लिक केल्यास डायरेक्ट त्याच्या वेबसाईटवर नेले जाईल. त्याखालील मेनूबार हा Dropdown मेनूबार असून त्याखालील मेनूवर क्लिक केल्यास त्याखालील सबमेनू येतो व सबमेनूप्रमाणे माहितीस्थळ दर्शविले जाते.ब्लॉगवरील हवी ती माहिती शोधण्यासाठी डावीकडील स्लाइडबारच्या वर search पर्यायाचा वापर करा. ब्लॉगवर उपलब्ध अफाट माहिती विश्वातून आपणास हवी ती माहिती शोधून देण्यास ते मदत करते.
  • ①मुख्यपृष्ठ
  • ② डाउनलोड➠
  • ③ज्ञानरचनावाद➠
  • ④Online कार्यशाळा➠
  • ⑤Imp वेब्स➠
  • ⑥उपक्रमांचे जग➠
  • ⑦ई-लर्नींग/शै.ॲप्स➠
  • MAP समेलन स्टॉल

    ➖🔵➖♏🅰🅿➖🔵➖

    *🎭 तंत्र -ज्ञान - रचनावादी राज्यस्तरीय संमेलन 🎭*

    *🔹सृर्जन प्रकाशन सांगली*
    - शैक्षणिक पुस्तके स्टॉल
    - रचनावाद पुस्तके स्टॉल
    - व्यक्तीमत्व विकास पुस्तके स्टॉल
    *🔹अभ्यासाचा गुणाकार, दप्तराचा भागाकार !*
    - अदिती मोराणकर यांचा ई -लर्निंग साहित्य स्टॉल
    🔹सरस्वती प्रकाशन सांगली
    ज्ञानरचना साहित्य स्टॉल
    🔹पुस्तके स्टॉल
    🔹मोबाईल डिजिटल स्कूल
    साहित्य स्टॉल
    *🔹इ-लर्निंग साहित्य स्टॉल*
    *🔹सॉफ्टवेअर स्टॉल*
    *🔹शैक्षणिक सी.डी. स्टॉल*
    *🔹ज्ञान रचना २०० उपक्रम* -लेखक प्रमोद हूडगे यांची पुस्तके स्टॉल
    🔹कला - कृती मधून शिक्षण
    *एन. बी. मांडलीक* यांच्या साहीत्याचा स्टॉल
    *🔹ABL किट स्टॉल*
    - श्री रामदास घुगे
    🔹उत्कर्ष इंटरप्राइझेस, अकोला
    *- ABL & ज्ञानरचनावाद साहित्य स्टॉल*
    🔹आदित्य प्रकाशन, अकोला
    *- शिक्षक उपयोगी साहित्य स्टॉल*
    🔹मेक्स बिझनेस कलकत्ता यांचा शालेय साहित्य उपयोगी स्टॉल
    *🔹राज्यातील आदर्श शाळांचे स्टॉल*

    वरील सर्व प्रकारची स्टॉल संमेलन ठिकाणी उपलब्ध असतील.

    *🔵३ हजार शिक्षक संमेलनास भेट देणार आहेत.*

    *चलो खुलताबाद...*
    *२८ व २९ मे*

    आयोजक - *महाराष्ट्र अॅडमिन पॅनल ώħάţ'ş άρρ ģŕόùρ ग्रुप*

    विनीत....
    दिपक चामे - लातूर
    संतोष भोंबळे - शेगाव

    🙏🏻 प्रवेश नोंदणी फी १०० रु.
    संमेलन सर्वांसाठी खुले 🙏🏻

    ყσυ αɾҽ cσɾԃιαʅʅყ ιɳʋιtҽԃ
    fσɾ tԋҽ ιɳɳσʋαtιʋҽ  ɯσɾkʂԋσρ
    σf tҽcԋɳσʂαʋʋყ tҽαcԋҽɾʂ
    αt kԋυʅtαႦαԃ....🙏🏻🙏🏻

    ➖🔵➖♏🅰🅿➖🔵➖