माय मराठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत !!! मराठी भाषेतील शैक्षणिक व्यासपीठ असणाऱ्या या संकेतस्थळावर एकूण 2 मेनूबार आहेत. याखालील इमेजेसवर क्लिक केल्यास डायरेक्ट त्याच्या वेबसाईटवर नेले जाईल. त्याखालील मेनूबार हा Dropdown मेनूबार असून त्याखालील मेनूवर क्लिक केल्यास त्याखालील सबमेनू येतो व सबमेनूप्रमाणे माहितीस्थळ दर्शविले जाते.ब्लॉगवरील हवी ती माहिती शोधण्यासाठी डावीकडील स्लाइडबारच्या वर search पर्यायाचा वापर करा. ब्लॉगवर उपलब्ध अफाट माहिती विश्वातून आपणास हवी ती माहिती शोधून देण्यास ते मदत करते.
  • ①मुख्यपृष्ठ
  • ② डाउनलोड➠
  • ③ज्ञानरचनावाद➠
  • ④Online कार्यशाळा➠
  • ⑤Imp वेब्स➠
  • ⑥उपक्रमांचे जग➠
  • ⑦ई-लर्नींग/शै.ॲप्स➠
  • WinRAR APP for pc

    Computer Knowledge Tips  मराठीत -
    ➖➖➖➖Ⓜ🅰🅿➖➖➖
    माहिती करुन घ्या WinRAR हे काय आहे.
    आपल्याला WinRAR हे काय आहे हे माहिती आहे का?
    आणी याचा वापर नेमका का व कशासाठी करतात?
    तर जाणुन घ्या.
    WinRAR हे एक Powerful Software आहे. ज्याच्या मदतीने आपण मोठ्यात मोठी आकाराची Files सुद्धा काही प्रमाणात छोटी करु शकतो.यामुळे आपल्याला ती फाईल उपलोड व डाऊनोड करतांना नेट कमी वापरावे लागते.सोबतच वेळेची सुद्धा बचत होते. ही फाईल आपण मेल,गुगल ड्राईव्ह सारख्या माध्यमातुन पाठवु किंवा बोलावु शकतो.या साॅफ्टवेअरला डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
    ➖➖➖➖Ⓜ🅰🅿➖➖➖
    http://www.win-rar.com/download.html?&L=0