2री मराठी विषयाचा दिवाळी गृहकार्य
टिप- हे गृहकार्य सर्वसामान्य मुलांना समोर ठेऊन तयार केला आहे. यात आपण मुलांच्या आवडीप्रमाणे व स्थानिक परिस्थितीप्रमाणे बदल करता येतील.
1.अक्षरांचे आकार तयार करा. वहीचे अथवा निरुपयोगी खोक्याच्या खपटास कात्रीने कापून अक्षरांचे आकार बनवा. त्यास स्वरचिन्ह बनविणे. [काना,मात्रा,उकार] त्यापासून विविध शब्द बनविणे.
2. चित्र संग्रह करा. दैनंदिन व्यवहारातील वस्तूपासून प्राणी-पक्षी यांच्या चित्राचा संग्रह करा.
3. कोलाजकामाद्वारे स्वरचिन्हविरहीत शब्दांचे आकार तयार करा. लहान मणी, निरुपयोगी धान्य कागदावर फेविकॉलद्वारे चिटकवून शब्द आकार तयार करा.
4. छापील चित्र व त्याचा छापील शब्द अशा शब्दचित्रांच्या जोड्यांचा संग्रह करणे.
5. यमक जुळणाऱ्या शब्दांची साखळी तयार करा. शक्य झाल्यास अशा शब्दाचा संग्रह करा, किंवा ती लिहून काढा.
6. दिवाळीत केलेली धम्माल मजा वर्गात सांगा.
7.10. पूढील बाराखडीचा उपयोग करुन जास्तीत जास्त अर्थपूर्ण शब्द तयार करा. (कोणतेही वीस -पंचवीस बाराखडी द्यावी. )
उदा. - मा, स, द, ढा, फु, ची, खू, झु, टे, डा, ब, ला, सी, शु, रे, बै, आ, पं, थ, त, ण, बा, छ, सो, ळ, प,