माय मराठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत !!! मराठी भाषेतील शैक्षणिक व्यासपीठ असणाऱ्या या संकेतस्थळावर एकूण 2 मेनूबार आहेत. याखालील इमेजेसवर क्लिक केल्यास डायरेक्ट त्याच्या वेबसाईटवर नेले जाईल. त्याखालील मेनूबार हा Dropdown मेनूबार असून त्याखालील मेनूवर क्लिक केल्यास त्याखालील सबमेनू येतो व सबमेनूप्रमाणे माहितीस्थळ दर्शविले जाते.ब्लॉगवरील हवी ती माहिती शोधण्यासाठी डावीकडील स्लाइडबारच्या वर search पर्यायाचा वापर करा. ब्लॉगवर उपलब्ध अफाट माहिती विश्वातून आपणास हवी ती माहिती शोधून देण्यास ते मदत करते.
  • ①मुख्यपृष्ठ
  • ② डाउनलोड➠
  • ③ज्ञानरचनावाद➠
  • ④Online कार्यशाळा➠
  • ⑤Imp वेब्स➠
  • ⑥उपक्रमांचे जग➠
  • ⑦ई-लर्नींग/शै.ॲप्स➠
  • आकारिक मूल्यमापन तंत्रे

    आकारीक मूल्यमापन तंत्रे, त्यांची सर्व माहिती व वर्गवार विषयवार नमूना गूणविभागणी तक्त्यांसाठी इथे क्लिक करा.


    विविध तंत्रांच्या यादीसाठी खालील पिवळ्या टेबलमधील वर्गांवर क्लिक करा.


    मूल्यमापन

    इयत्ता 1 ली ते 8वी साठी दैनिक टाचण, प्रतिसाद नोंदी, आकारिक मुल्यमापन तंत्रातील उपक्रम-प्रकल्प-तोंडीकाम
    -स्वाध्याय अशा सर्वांची वर्ग-विषयवार यादी, आकारिक चाचणी पेपर, संकलित चाचणी पेपर इ. सर्वांचे नमूना डाउनलोड करण्यासाठी खालील ॲप डाउनलोड करुन घ्या. आपली नोंदणी करा. व सर्व pdf फाईल डाउनलोड करुन प्रिंट घेऊ शकता. हे ॲप प्ले स्टोअरवरुन डाउनलोड करण्यासाठी त्याच्या खालील नावावर क्लिक करा.

    gurukul महाराष्ट्र ॲप

    # नमूनादाखल प्रत्येक वर्गासाठी प्रत्येक विषयासाठी तोंडीकाम यादी, उपक्रम यादी, प्रकल्प यादी, स्वाध्याय, प्रात्यक्षिके, प्रगती पुस्तकातील छंद, आवड, व्यक्तीविशेष, आवश्यक सुधारणा इ. तंत्राची pdf यादी डायरेक्ट डाउनलोड करण्यासाठी त्या - त्या वर्गावर क्लिक करा.

              इयत्ता पहिली               इयत्ता दुसरी
             यत्ता तिसरी               इयत्ता चौथी
              इयत्ता पाचवी              इयत्ता सहावी
             इयत्ता सातवी              इयत्ता आठवी

    # प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत 19 व 20 अॉक्टोंबरला होणाऱ्या मराठी व गणित परिक्षेच्या सराव प्रश्नपत्रिका, इतर सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका, द्वितीय सत्र आकारिक तंत्रे व संकलित मूल्यमापन गूणविभागणी यासाठी इथे क्लिक करा.