माय मराठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत !!! मराठी भाषेतील शैक्षणिक व्यासपीठ असणाऱ्या या संकेतस्थळावर एकूण 2 मेनूबार आहेत. याखालील इमेजेसवर क्लिक केल्यास डायरेक्ट त्याच्या वेबसाईटवर नेले जाईल. त्याखालील मेनूबार हा Dropdown मेनूबार असून त्याखालील मेनूवर क्लिक केल्यास त्याखालील सबमेनू येतो व सबमेनूप्रमाणे माहितीस्थळ दर्शविले जाते.ब्लॉगवरील हवी ती माहिती शोधण्यासाठी डावीकडील स्लाइडबारच्या वर search पर्यायाचा वापर करा. ब्लॉगवर उपलब्ध अफाट माहिती विश्वातून आपणास हवी ती माहिती शोधून देण्यास ते मदत करते.
  • ①मुख्यपृष्ठ
  • ② डाउनलोड➠
  • ③ज्ञानरचनावाद➠
  • ④Online कार्यशाळा➠
  • ⑤Imp वेब्स➠
  • ⑥उपक्रमांचे जग➠
  • ⑦ई-लर्नींग/शै.ॲप्स➠
  • 3री इंग्रजी

    तिसरी इंग्रजी विषयाचे सुट्टीतील गृहकार्य

    टिप- हे गृहकार्य सर्वसामान्य मुलांना समोर ठेऊन तयार केला आहे. यात आपण मुलांच्या आवडीप्रमाणे व स्थानिक परिस्थितीप्रमाणे बदल करता येतील.

    1. निरुपयोगी खपटांचे A ते Z आकार तयार करा.

    2. कोलाजकामाद्वारे परिचीत शब्दांचे स्पेलिंग तयार करा.

    उदा.- धान्य फेविकॉलने वहीवर चिटकावणे. इ.

    3.  20 प्राणी, 10 पक्षी, 20 फळे, 10 फुले, 20 इतर वस्तू यांची चित्रे जमा करुन त्यांचे इंग्रजीतून असणारी नामपट्टी जमा करुन जोड्या लावणे.


    4. प्राणी व त्यांची पिल्ले यांची चित्रे जमा करुन त्यांच्या इंग्रजी नावांच्या नामपट्या बनविणे.


    5. कलरचे नाव सांगितले की त्या कलरमधील दहा वस्तूंची नावे सांगणे.


    6. आपल्या शरीराच्या विविध अवयवांची इंग्रजीतून नावे सांगणे.


    7. दिलेल्या अक्षरांपासून जास्तीत जास्त अर्थपूर्ण शब्द तयार करणे.
    s, d, g, a, r, b, m, o, h, k, l, I, c, n, e


    8. कोणत्याही 10 Action करुन दाखवा.


    9. दोन rhymes कृतीसह सादर करा.

    10. इंग्रजीतून 2-3 संभाषणे तयार करा.
    उदा - A : Good morning.
    B : Good morning, How are you?
    A : I'm fine and you ?
    B : I am very nice.
    A : Okay good by.
    B : Good by.