माय मराठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत !!! मराठी भाषेतील शैक्षणिक व्यासपीठ असणाऱ्या या संकेतस्थळावर एकूण 2 मेनूबार आहेत. याखालील इमेजेसवर क्लिक केल्यास डायरेक्ट त्याच्या वेबसाईटवर नेले जाईल. त्याखालील मेनूबार हा Dropdown मेनूबार असून त्याखालील मेनूवर क्लिक केल्यास त्याखालील सबमेनू येतो व सबमेनूप्रमाणे माहितीस्थळ दर्शविले जाते.ब्लॉगवरील हवी ती माहिती शोधण्यासाठी डावीकडील स्लाइडबारच्या वर search पर्यायाचा वापर करा. ब्लॉगवर उपलब्ध अफाट माहिती विश्वातून आपणास हवी ती माहिती शोधून देण्यास ते मदत करते.
  • ①मुख्यपृष्ठ
  • ② डाउनलोड➠
  • ③ज्ञानरचनावाद➠
  • ④Online कार्यशाळा➠
  • ⑤Imp वेब्स➠
  • ⑥उपक्रमांचे जग➠
  • ⑦ई-लर्नींग/शै.ॲप्स➠
  • 8 वी मराठी

    8वी मराठी विषयाचा दिवाळी गृहकार्य

    टिप- हे गृहकार्य सर्वसामान्य मुलांना समोर ठेऊन तयार केला आहे. यात आपण मुलांच्या आवडीप्रमाणे व स्थानिक परिस्थितीप्रमाणे बदल करता येतील.

    1. वर्तमानपत्रातील शब्दकोडे सोडवा व त्यांचा संग्रह करा.

    2. आवडलेल्या चित्रांचा संग्रह तयार करा.

    3. दररोज रोजनिशी / दैनंदिनी लिहा.

    4.  दिलेले शब्द असणारी गोष्ट तयार करुन लिहा.
    उदा- उंदीर-जंगल, ससा-गवत, शाळा-प्रयोग, इ.

    5.  आवडत्या विषयावर कविता तयार करा.

    6. इतरांच्या मदतीने स्वतःचे गुण-दोष यांची यादी लिहून काढा.

    7. गोष्टीचे पुस्तक वाचा. व पुस्तकिविषयी तुमचा अभिप्राय संबंधित लेखकास पत्र लिहून कळवा.

    8. अपरिचीत [कधीही न ऐकलेले] शब्दांची यादी बनवा.

    9. वर्तमानपत्रातील आवडलेल्या कात्रणांचा संग्रह करा.