तंत्रज्ञान विश्वात स्वागत 
# ई - लर्निंग विषयक तंत्रे
# सोशल मिडीया, वेबसाईट विषयक तंत्रज्ञान
# विविध तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिकाचे video / अॉनलाइन कार्यशाळा
# सोशल मिडीया, वेबसाईट विषयक तंत्रज्ञान
# विविध तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिकाचे video / अॉनलाइन कार्यशाळा
# तंत्रस्नेही शिक्षकांसाठी विविध तंत्र ॲप्स
1. माय मराठी शाळा - या ब्लॉगचे ॲप. जे आपणास वारंवार ॲड्रेस न टाकता डायरेक्ट ब्लॉग ओपन करते.
2. शॉर्टन लिंक (Shorten link) - कोणतीही व कितीही मोठी ॲड्रेस लिंक एकदम छोटी करुन देते.
3. ब्लॉगर (Blogger) - ब्लॉगमध्ये पोस्ट करणे.
4. Learn Html coding - ब्लॉगसाठी html कोडींग शिका.