▒▓▀▓▒░▒▓▀▓▒░▒▓▀▓▒
💻 *```आपल्या मोबाईलवरील ॲप्स व गेम्स डायरेक्ट प्रोजेक्टरवर किंवा स्मार्ट TV वर वापरायचे आहेत?```*
◯◯◯◯◯◯◯◯◯◯◯◯◯◯
📲 *```आपल्या मोबाईलची स्क्रीन डायरेक्ट प्रोजेक्टरवर किंवा स्मार्ट TV वर दाखवायची आहे?```*
📲=♍💲🅿=📱➩🖥
✍🏻 _सोमवंशी तानाजी, निलंगा_ ➒⊗➊➊➓➍➍➏➍
====••◆◆●★●◆◆••====
☄ _आपणापैकी बऱ्याच जणांना मोबाईल स्क्रीनचे प्रोजेक्शन आपल्या pc किंवा लँपटॉपला कसे करतात हे माहित असेल. सद्यपरिस्थीत त्यासाठी अनेक ॲप प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत. पैकी Airdroid हे ॲप सर्वोत्तम आहे.मात्र ते 5.1 किंवा त्यापूढील ॲण्ड्रॉईड डिव्हाइसला सपोर्ट करते._
⊙⊙⊙⊙⊙⊙⊙⊙⊙⊙⊙⊙⊙
_आज आपण पाहूया की कोणताही Cpu न घेता (म्हणजे pc किंवा लँपटॉप न घेता) मोबाईल स्क्रीनचे प्रोजेक्शन डायरेक्ट प्रोजेक्टर किंवा स्मार्ट TV वर केले तर किती सोपे व उपयोगी होईल. यामुळे आपणास ई-लर्निंगसाठी CPU ची आवश्यकता भासणार नाही. फक्त TV किंवा प्रोजेक्टर व आपला मोबाईल यामुळे ई-लर्निंग अधिक प्रभावी होईल. मोबाईलवरील विविध शैक्षणिक ॲप्स आपण एकाच वेळी सर्व वर्गासमोर घेऊ शकल्याने वेळेची बचत होईल. मोबाईलमधील उपलब्ध कंटेंट प्रोजेक्शन केल्याने आपल्याकडे उपलब्ध भरपूर शैक्षणिक मटेरियलचा वर्गात उपयोग करता येईल._
≈≈≈≈••〰〰〰〰••≈≈≈≈
_चला तर मग पाहूया यासाठी आपणास काय करावे लागेल._
① ```सर्वप्रथम आपल्या प्रोजेक्टर किंवा TV चे Port (पोर्ट)चेक करा. त्याला HDMI कि VGA पोर्ट आहे, हे ओळखण्यासाठी प्रोजेक्टर / TV ला पिना खुपसता येतील अशा खाचा पहा व त्याखाली लिहीलेले HDMI / VGA / USB हे शब्द पाहून घ्या. ```
② ```सर्व प्रोजेक्टर शक्यतो VGA किंवा HDMI सपोर्ट असलेले असतात. परंतु TV मात्र विविधता असल्याने काही TV मध्ये असे पोर्ट नसतात अशा वेळी TV वर डायरेक्ट प्रोजेक्शन होऊ शकणार नाही.```
③ ```आता आपणास कॉम्प्यूटर किंवा मोबाईलच्या दुकानातून केबल विकत घ्यायची आहे. आपल्या मोबाईलसोबत Usb केबल दिलेला असतो, त्यापूढे बसतील असे Usb to Hdmi किंवा Usb to Vga कन्व्हर्टर (converter) केबल घ्या. (आपल्या प्रोजेक्टर/TVला उपलब्ध पोर्टप्रमाणे, दोन्ही पोर्ट असतील तर Hdmi केबल निवडा.) यात Usb पोर्ट हा Mother Usb पोर्ट असावा ज्यात आपल्या मोबाईलचा Usb व्यवस्थित बसेल.```
④ ```मोबाईलची usb केबल नसेल किंवा वापरायची नसेल तर Mini usb to Hdmi किंवा Mini usb to Vga कन्व्हर्टर केबल घ्या.```
⑤ *```टिप - हे केबल घेत असताना खात्री करा की तो आपल्या मोबाईलला ॲटँच होईल व प्रोजेक्शन प्रात्यक्षिक करुन घ्यावे. बरेचसे चायना केबल वेगवेगळ्या मोबाईलला सपोर्ट करतात, त्यामुळे आपल्या मोबाईलला सपोर्ट करेल असाच केबल घ्यावा.```*
⑥ ~विविध अॉनलाइन साइटवर हे केबल उपलब्ध आहेत. मात्र ते आपल्या मोबाईलला सपोर्ट करतील किंवा नाही, याचे प्रात्यक्षिक घेणे शक्य नसल्याने ते अॉनलाइन न मागवता प्रत्यक्ष दुकानातून खरेदी करावेत. तरीही केबलची किंमत व रचना याची कल्पना येण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. व केबल पहा.~ ⇓
https://goo.gl/knrMrr
🔹🔸★🕳●●🕳★🔸🔹
⑦ ```आता या केबल एकमेकांना व्यवस्थित जोडून घ्या. व TV किंवा प्रोजेक्टर सुरु करुन रिमोटमधील Source हे बटण दाबा. व आपण वापरलेल्या केबलनुसार Hdmi किंवा Vga पर्याय निवडा.```
┄─┅━━▣▣▣━━┅─┄