माय मराठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत !!! मराठी भाषेतील शैक्षणिक व्यासपीठ असणाऱ्या या संकेतस्थळावर एकूण 2 मेनूबार आहेत. याखालील इमेजेसवर क्लिक केल्यास डायरेक्ट त्याच्या वेबसाईटवर नेले जाईल. त्याखालील मेनूबार हा Dropdown मेनूबार असून त्याखालील मेनूवर क्लिक केल्यास त्याखालील सबमेनू येतो व सबमेनूप्रमाणे माहितीस्थळ दर्शविले जाते.ब्लॉगवरील हवी ती माहिती शोधण्यासाठी डावीकडील स्लाइडबारच्या वर search पर्यायाचा वापर करा. ब्लॉगवर उपलब्ध अफाट माहिती विश्वातून आपणास हवी ती माहिती शोधून देण्यास ते मदत करते.
  • ①मुख्यपृष्ठ
  • ② डाउनलोड➠
  • ③ज्ञानरचनावाद➠
  • ④Online कार्यशाळा➠
  • ⑤Imp वेब्स➠
  • ⑥उपक्रमांचे जग➠
  • ⑦ई-लर्नींग/शै.ॲप्स➠
  • सावित्रीबाई फुले जयंती / बालिका दिन विशेष

    सावित्रीबाई फुले जयंती / बालिका दिन विशेष


     

    # 3 जानेवारी ते 26 जानेवारी 2017 या कालावधीत शाळेमध्ये "ज्ञानज्योती सावित्रीबाई फूले लेक शिकवा अभियान" राबवणेबाबतचा शासन आदेश डायरेक्ट डाउनलोड करा.


    1. व्हयं, मी सावित्री - मुलांना शाळेत अवश्य दाखवावा असा दिड तासाचा क्रांतीज्योतींच्या जीवनावर आधारित एकपात्री लघुपट

    2. होय मी सावित्रीबाई ज्योतीबा फुले बोलतेय  - सुर्यकांत डोळसे यांची कविता व्हिडीओ रुपात व त्यांच्याच आवाजात

    3. सावित्रीबाई फुले - संगीतमय गीत रचना व जीवन परिचय व्हिडीओ रुपात

    4. सावित्रीबाई फुले - पुर्ण चरित्र वाचा. (मराठी विकीपिडीया)

    5. सावित्रीबाई फुले - पुर्ण मराठी चरित्र वाचा.

    6. सावित्रीबाई फुले भाषण - भाषण रुपातील PDF फाईल फाईल डाउनलोड करा.