ज्ञानरचनावादी वर्ग बनवण्यासाठी आवश्यक साहित्य यादी :- (या यादीतील सर्व साहित्य हे दुकानातून खरेदी करायचे आहे. कच्चे साहित्य)
संकलन - सोमवंशी तानाजी
टिप - आपणाकडेही यात काही भर घालण्यासारखे साहित्य असेल तर 9011104464 या व्हाट्स अप क्रं.वर मेसेज पाठवा.
° माऊंट बोर्ड - प्रतिवर्ग किमान 10
° प्राणी चित्रे - प्रतिवर्ग किमान 3 - 3 संच
° पक्षी चित्रे - प्रतिवर्ग किमान 3 - 3 संच
° फळे चित्रे - प्रतिवर्ग किमान 3 - 3 संच
° फुले चित्रे - प्रतिवर्ग किमान 3 - 3 संच
° भाजीपाला चित्रे - प्रतिवर्ग किमान 3 - 3 संच
° मुलांना परिचित इतर चित्र संच किमान 3 -3
° रंगीत ड्राईंग शीट ° कटर, कात्री
° फेविकॉल प्रतिवर्ग 250 ग्रॅम ° बायडींग तार
° मार्कर पेन आवश्यकतेनुसार ° सुई - दोरा
° क्ले माती - विविध वस्तूंच्या प्रतिकृती / मॉडेल साठी
° रंगपेटी - ब्रश ° स्टेपलर
° स्टीलच्या फुटपट्या ° टाचण्या
° सेलोटेप साधा ° रबर बँण्ड
° खिळे , रिबीट (पोगर) ° नायलॉन दोरी
° नाणी - नोटा ° रंगीत गोट्या
° रंगीत मणी - तीन रंगातील 10-10 (शतक माळ)
° आईस्क्रीम काड्या ° पोगार नळ्या
° बांगड्यांची तुकडे ° चिंचोके किंवा इतर बिया
° भौमितीक आकार मॉडेल ° लहान - मोठे बॉल
° प्राणी - पक्षी - विविध परिचित वस्तूंचे मॉडेल
° थोर व्यक्ती - शास्त्रज्ञ यांची चित्रे
° मोठे फॉन्ट व भरपूर चित्रे असणारी गोष्टीची पुस्तके
° प्लॅस्टिक ट्रे (साहित्य ठेवण्यासाठी कोणतेही साधन)
° प्लॅस्टिक पिशव्या (साहित्याचे पँकींगसाठी )
° प्रत्येक वर्गासाठी आरसा, कंगवा, नेलकटर
° नकाशे व पृथ्वीगोल ° रंगीत रांगोळी
° कला - कार्यानुभवसाठी आवश्यक साहित्य
व इतर आनुषंगिक साहित्य.
%%%%%%%%%%%%%%%%%%%
# वरील कच्च्या साहित्यापासून बनवायच्या शैक्षणिक साहित्याची विषयवार यादीसाठी इथे क्लिक करा.