माय मराठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत !!! मराठी भाषेतील शैक्षणिक व्यासपीठ असणाऱ्या या संकेतस्थळावर एकूण 2 मेनूबार आहेत. याखालील इमेजेसवर क्लिक केल्यास डायरेक्ट त्याच्या वेबसाईटवर नेले जाईल. त्याखालील मेनूबार हा Dropdown मेनूबार असून त्याखालील मेनूवर क्लिक केल्यास त्याखालील सबमेनू येतो व सबमेनूप्रमाणे माहितीस्थळ दर्शविले जाते.ब्लॉगवरील हवी ती माहिती शोधण्यासाठी डावीकडील स्लाइडबारच्या वर search पर्यायाचा वापर करा. ब्लॉगवर उपलब्ध अफाट माहिती विश्वातून आपणास हवी ती माहिती शोधून देण्यास ते मदत करते.
  • ①मुख्यपृष्ठ
  • ② डाउनलोड➠
  • ③ज्ञानरचनावाद➠
  • ④Online कार्यशाळा➠
  • ⑤Imp वेब्स➠
  • ⑥उपक्रमांचे जग➠
  • ⑦ई-लर्नींग/शै.ॲप्स➠
  • आकारीक मूल्यमापन तंत्रवार गूणविभागणी

    1 ली ते 8 वी तंत्रानुसार गुणविभागणी - 
    ही गुण विभागणी म्हणजे केवळ एक नमूना असून आपण यात आपल्या स्थानिक परिस्थीतीनुसार बदल करु शकता. मात्र दैनंदिन निरीक्षण वगळता कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण या विषयांसाठी किमान 2 व इतर विषयांसाठी किमान 4 तंत्रे वापरणे बंधनकारक आहे.

    वर्गदैनंदिन
    निरीक्षण
    तोंडीकामप्रात्यक्षिक
    / प्रयोग
      उपक्रम
     / कृती 
    प्रकल्प लेखी
    चाचणी
    स्वाध्याय
    /वर्गकार्य
    इतर
    1 ली 
    2 री
         -     15    00    00    15    20    20    00  
    3 री 
    4 थी
         -     15    00    15    00    15    15    00  
    5 वी 
    6 वी
         -    00    15    15    10    10    00    00  
    7 वी 
    8 वी
         -    10    10    00    00    10    10    00  
    # 4 थी व 5 वी परिसर अभ्यास भाग 1 व 2 ची गुणविभागणी - 
    ही गुण विभागणी म्हणजे केवळ एक नमूना असून आपण यात आपल्या स्थानिक परिस्थीतीनुसार बदल करु शकता. मात्र दैनंदिन निरीक्षण वगळता या विषयांसाठी किमान 4 तंत्रे वापरणे बंधनकारक आहे.

    वर्गदैनंदिन
    निरीक्षण
    तोंडीकामप्रात्यक्षिक
    / प्रयोग
      उपक्रम
     / कृती 
    प्रकल्प लेखी
    चाचणी
    स्वाध्याय
    /वर्गकार्य
     एकूण
    4थी 
    भाग 1
         -     00    00    09    09    09    09    00  
    4 थी
    भाग 2
         -     00    00    06    06   06    06    00  
    5 वी 
    भाग 1
         -    00    06    09   00    06    09    00  
    5वी 
    भाग 2
         -    00    04    06    00    04    06    00  
    # परिसर अभ्यास भाग 1 व 2 दोन्हीचे गूण तंत्रवार एकत्रित करुन ते नोंदवहीत नोंदवावेत. दोन्ही भागांची एकत्रित आकारिक चाचणी त्या - त्या गुणांच्या भारांकानुसार घेतली तरी चालते. 

    # 4 थी परिसर अभ्यास संकलित चाचणीसाठी गूणांची विभागणी -
    भाग 1 - लेखी 18 व तोंडी 6
    भाग 2 - लेखी 12 व तोंडी 4
    एकूण -  लेखी 30 व तोंडी 10

    # 5 वी परिसर अभ्यास संकलित चाचणीसाठी गूणांची विभागणी -
    भाग 1 - लेखी 24 व तोंडी 6
    भाग 2 - लेखी 16 व तोंडी 4
    एकूण -  लेखी 40 व तोंडी 10