माय मराठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत !!! मराठी भाषेतील शैक्षणिक व्यासपीठ असणाऱ्या या संकेतस्थळावर एकूण 2 मेनूबार आहेत. याखालील इमेजेसवर क्लिक केल्यास डायरेक्ट त्याच्या वेबसाईटवर नेले जाईल. त्याखालील मेनूबार हा Dropdown मेनूबार असून त्याखालील मेनूवर क्लिक केल्यास त्याखालील सबमेनू येतो व सबमेनूप्रमाणे माहितीस्थळ दर्शविले जाते.ब्लॉगवरील हवी ती माहिती शोधण्यासाठी डावीकडील स्लाइडबारच्या वर search पर्यायाचा वापर करा. ब्लॉगवर उपलब्ध अफाट माहिती विश्वातून आपणास हवी ती माहिती शोधून देण्यास ते मदत करते.
  • ①मुख्यपृष्ठ
  • ② डाउनलोड➠
  • ③ज्ञानरचनावाद➠
  • ④Online कार्यशाळा➠
  • ⑤Imp वेब्स➠
  • ⑥उपक्रमांचे जग➠
  • ⑦ई-लर्नींग/शै.ॲप्स➠
  • म.ज्योतिबा फुले


    # थोर समाजसुधारक, स्री-सुधारणा चळवळीचे जनक, स्री व बहुजनांच्या शिक्षणासाठी हयातभर झटणारे, छ.शिवाजी महाराजांचा पूर्ण इतिहास पोवाडा रुपात लिहून जनजागृती करणारे इतिहासतज्ञ, थोर साहित्यिक, डॉ. बाबासाहेबआंबेडकरांनी ज्यांना गुरुस्थानी ठेवले असे विचारवंत, पूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी समर्पीत केलेले समाजसेवी म.ज्योतिबा फुले यांना त्यांच्या जयंतीनिमीत्त माय मराठी तंत्रस्नेही परिवाराकडून विनम्र अभिवादन !!!

    # म. ज्योतिबा फूले यांचे संपूर्ण चरित्र - मराठी विकीपिडीया

    # म.ज्योतिबा फुले यांची थोडक्यात वस्तूनिष्ठ माहिती - MPSC WORLD

    # म.ज्योतिबा फुले यांच्यावरील मराठी भाषण - मराठी अनलिमीटेड

    # म. ज्योतिबा फूले यांच्या दुर्मीळ प्रतिमा व विचार संग्रह - mahatmajyotirao.org

    # म.ज्योतिबा लिखीत साहित्य PDF स्वरुपात डाउनलोड 

    # ज्योतिबा फूले लिखीत छ.शिवाजी महाराजांचा पोवाडा

    # म. ज्योतिबा फुले यांच्यावरील गीते, भाषणे, नाटीका, चित्रपट इ. Mp3 व Mp4 फॉरमँटमध्ये डाउनलोड 

    # अविनाश धर्माधिकारी सरांचे म.ज्योतिबा फुलेंवरील चिकित्सक व विचाराला प्रवृत्त करणारे भाषण video रुपात पहा . याचा      भाग 1          भाग 2 

    # म. ज्योतिबा फुले यांच्यावरील मुलांना अवश्य दाखवावेत असे चित्रपट -
       सत्यशोधक                 महात्मा ज्योतिराव फुले
    -------------------------------------------------------------------

    # द्वितीय सत्र आकारीक व संकलित मूल्यमापन संपूर्ण माहितीसाठी इथे क्लिक करा.