माय मराठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत !!! मराठी भाषेतील शैक्षणिक व्यासपीठ असणाऱ्या या संकेतस्थळावर एकूण 2 मेनूबार आहेत. याखालील इमेजेसवर क्लिक केल्यास डायरेक्ट त्याच्या वेबसाईटवर नेले जाईल. त्याखालील मेनूबार हा Dropdown मेनूबार असून त्याखालील मेनूवर क्लिक केल्यास त्याखालील सबमेनू येतो व सबमेनूप्रमाणे माहितीस्थळ दर्शविले जाते.ब्लॉगवरील हवी ती माहिती शोधण्यासाठी डावीकडील स्लाइडबारच्या वर search पर्यायाचा वापर करा. ब्लॉगवर उपलब्ध अफाट माहिती विश्वातून आपणास हवी ती माहिती शोधून देण्यास ते मदत करते.
  • ①मुख्यपृष्ठ
  • ② डाउनलोड➠
  • ③ज्ञानरचनावाद➠
  • ④Online कार्यशाळा➠
  • ⑤Imp वेब्स➠
  • ⑥उपक्रमांचे जग➠
  • ⑦ई-लर्नींग/शै.ॲप्स➠
  • दैनिक उपस्थिती व सेल्फी ॲप

    दैनिक उपस्थिती व सेल्फी ॲप सर्व माहिती -



    => Daily Attendance app समस्या व त्यांची काही उत्तरे पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

    => उपस्थिती ॲपसाठी अगोदर काय पूर्वतयारी करावी लागेल ? हे पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

    => Daily attendance app विषयीचे videos पहा.
    भाग 1. सर्वप्रथम आपल्या Student Portal मध्ये जे शिक्षक बदलुन गेले त्यांना Delete करावे लागेल आणि जे नव्याने आलेत त्यांना आपल्या शाळेच्या System मध्ये Add करावे लागेल ... त्याची माहीती देणारा video

    भाग 2.सरल मध्ये आपल्याला आता दर सॊमवारी Selfie With Attendence, म्हणजेच विद्यार्थांसॊबत सेल्फ़ी काढून ती System मध्ये अपलॊड करायची आहे..त्यासाठी आपल्याला नव्याने जे शिक्षक आलेत त्यांना आपल्या शाळेच्या System मध्ये Add करावे लागेल त्याचा video पहा. 

    भाग 3. Selfie Part -3 सेल्फ़ी घेणे आणि अपलॊड करणे किती सॊपे आहे याचा व्हिडीओ.                

    *R.S.Mendhe,Velhe*