आपले नाव मतदार यादीत शोधण्यासाठी किंवा भाग क्रमांक व यादी क्रमांक शोधण्यासाठी इथे क्लिक करा.
Income Tax Excel Sheet 2017-18
आता आपला INCOME TAX काढा, तेही आणि फक्त 2 मिनीटात. त्यासाठी खालील लिंकवरुन INCOME TAX Software डाउनलोड करुन घ्या. आणि खालीलप्रमाणे कृती करा, लगेच आपले FORM 16 तयार होऊन त्याची प्रिंटसुध्दा काढता येईल.📲 मोबाईलमध्ये =>WPS ॲपच्या सहाय्याने Excel Sheet उघडा, खाली सांगितल्याप्रमाणे बदल PDF मध्ये सेव करुन प्रिंट घ्या. याचा डेमो व्हिडीओ लवकरच खालील "My Marathi Tech-School" youtube channel वर लोड होत आहे. तो पाहण्यासाठी खालील लिंकवरुन संबंधित चॕनल सबस्क्राईब करुन त्यासमोरील अलर्टची बेल प्रेस करा.
www.youtube.com/c/tanajisomwanshi
बदल काय करायचे ? => पहिल्यांदा payment शीटवरील पिवळ्या रंगातील सर्व बदल सेव करा. त्यात तुमची माहिती, मार्च 2017 चे बेसिक व ग्रेड पे, महागाई भत्ता एरियस व कपाती टाका आणि तुम्हाला बसलेला कर विविध टॕक्स स्लॕबसह व विविध कलमासह कर बचतीची कमाल मर्यादाही पाहता येईल.
=>माहे मार्च ते फेब्रुवारी अशा FORMATमधील सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
बदली मदत कक्ष
जिल्हांतर्गत / आंतरजिल्हा बदली मदत कक्ष पोर्टलवर आपले स्वागत !
अधिक माहितीसाठी read more टॕबवर क्लिक करा.
अधिक माहितीसाठी read more टॕबवर क्लिक करा.