माय मराठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत !!! मराठी भाषेतील शैक्षणिक व्यासपीठ असणाऱ्या या संकेतस्थळावर एकूण 2 मेनूबार आहेत. याखालील इमेजेसवर क्लिक केल्यास डायरेक्ट त्याच्या वेबसाईटवर नेले जाईल. त्याखालील मेनूबार हा Dropdown मेनूबार असून त्याखालील मेनूवर क्लिक केल्यास त्याखालील सबमेनू येतो व सबमेनूप्रमाणे माहितीस्थळ दर्शविले जाते.ब्लॉगवरील हवी ती माहिती शोधण्यासाठी डावीकडील स्लाइडबारच्या वर search पर्यायाचा वापर करा. ब्लॉगवर उपलब्ध अफाट माहिती विश्वातून आपणास हवी ती माहिती शोधून देण्यास ते मदत करते.
  • ①मुख्यपृष्ठ
  • ② डाउनलोड➠
  • ③ज्ञानरचनावाद➠
  • ④Online कार्यशाळा➠
  • ⑤Imp वेब्स➠
  • ⑥उपक्रमांचे जग➠
  • ⑦ई-लर्नींग/शै.ॲप्स➠
  • 1ली ते 8वी कविता

    दि.1 अॉगस्ट पासून सर्व कविता विविध चालींमध्ये डाउनलोड करण्यासाठी फक्त एका क्लिकवर उपलब्ध होतील - टिम माय मराठी शाळा

    # 1 # खालील कवितांचे अतिशय सुंदर गायन श्री राजेश दुतंडे व कु. शिवानी बंठे यांनी केलेले आहे.... त्यांचे आभार!
    या कविता आमचे प्रेरणास्थान श्री.संतोष भोंबळे सरांनी उपलब्ध करुन दिल्या त्यासाठी त्यांचे आभार. सुंदर चाल व 
    हार्मोनियम संगितासहच्या कविता/Rhymes audio mp3 Format मध्ये डाउनलोड करण्यासाठी त्या-त्या वर्गावर क्लिक करा.
    इ.१ ली मराठी       इ.२ री मराठी
    इ.३ री मराठी        इ.४ थी मराठी
    इ. १ली ते ४थी इंग्रजी Rhymes
    इ.५वी इंग्रजी     इ.६वी इंग्रजी   
    इ.७वी इंग्रजी

    # 2 # अप्रतिम आवाजाची देणगी लाभलेले प्राथमिक शिक्षक श्री. प्रविण डाकरे सर यांच्या कविता डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या वर्गावर क्लिक करा.
    इ.१ली ते ४थी मराठी
    इ.१ली ते ४थी इंग्रजी

    # 3 # अतिशय सुरेख संगीत व श्रवणीय चालीसह शिक्षण विभागाने निर्माण केलेल्या इ.5वी मराठी भाषेच्या कविता डाउनलोड करा.

    # 4 # ज्योतीताई बेलवले यांच्या सुरेख आवाजातील कविता
    इ. ५वी-  मराठी    हिंदी    इंग्रजी
    इ. ६वी-  मराठी    हिंदी    इंग्रजी
    इ. ७वी-  मराठी    हिंदी    इंग्रजी
    इ. ८वी-  मराठी    हिंदी    इंग्रजी

    # 5 # सुंदर आवाज व सस्वर चाल असणाऱ्या प्रविण मोरे सर धुळे यांच्या कविता
    इ.५वी मराठी
    इ.६वी मराठी
    इ.७वी मराठी
    इ.८वी मराठी

    # 6 # "वरवटणे गीत मंच, रायगड" यांच्या सुमधुर चालीतील संगीतमय कविता डाउनलोड करा.
    1 ली ते 4 थी मराठी 

    # 7 # संगीतमय चालीसह इ.8वी इंग्रजीच्या सर्व कविता डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

    ब्लॉगवरील कोणतेही गीत अथवा कविता डाउनलोड होत नसल्यास कार्यालयीन वेळ वगळता [सकाळी 9.30 ते दुपार 05.00]
    फोन करा.