माय मराठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत !!! मराठी भाषेतील शैक्षणिक व्यासपीठ असणाऱ्या या संकेतस्थळावर एकूण 2 मेनूबार आहेत. याखालील इमेजेसवर क्लिक केल्यास डायरेक्ट त्याच्या वेबसाईटवर नेले जाईल. त्याखालील मेनूबार हा Dropdown मेनूबार असून त्याखालील मेनूवर क्लिक केल्यास त्याखालील सबमेनू येतो व सबमेनूप्रमाणे माहितीस्थळ दर्शविले जाते.ब्लॉगवरील हवी ती माहिती शोधण्यासाठी डावीकडील स्लाइडबारच्या वर search पर्यायाचा वापर करा. ब्लॉगवर उपलब्ध अफाट माहिती विश्वातून आपणास हवी ती माहिती शोधून देण्यास ते मदत करते.
  • ①मुख्यपृष्ठ
  • ② डाउनलोड➠
  • ③ज्ञानरचनावाद➠
  • ④Online कार्यशाळा➠
  • ⑤Imp वेब्स➠
  • ⑥उपक्रमांचे जग➠
  • ⑦ई-लर्नींग/शै.ॲप्स➠
  • डिजीटल साउंड परिपाठ

    आता बनवा आपला परिपाठ अधिक उत्साहवर्धक व आकर्षक!!!

    �������������
    महाराष्ट्र ॲडमीन पँनल
     पुरस्कृत उपक्रम   �
    �������������

    �������������
    �आदर्श डिजीटल साउंड परिपाठ
    �������������

    ��जर आपल्या शाळेत परिपाठासाठी साउंड सिस्टीम असेल तर उत्कृष्टच!!!

    ��नसेल तर हरकत नाही आपण आता पाहूया एकदम
    कमी खर्चात डिजीटल साउंडचा परिपाठ कसा बनवावा...

    ��आवश्यक साहित्य��

    1⃣ Audio Jack (headphone input) असलेला कोणताही मोबाईल

    2⃣परिपाठातील सर्व गीते डाउनलोड केलेले मेमरी कार्ड [नसेल तर आपल्या ब्लॉगवरील परिपाठ विभागातून डाउनलोड करुन घ्या.]

    3⃣ आदर्श परिपाठ कसा घ्यावा याच्या पायऱ्या

    4⃣ किमान २ हजारापासूनचे sound box [वर्गात किंवा छोट्या मैदानासाठी, मैदान मोठे असल्यास 5-7 हजाराचे लागेल]
    (Intex कंपनीचे स्वस्त व चांगले आहेत)

    ��कार्यवाही��

    1⃣ परिपाठ गीते असलेला मोबाईल साउंडला असणाऱ्या केबलद्वारे साउंड बॉक्सला जोडा.

    2⃣ परिपाठासाठी हवे ते गीत प्ले करा.