1 ली इंग्रजी विषयाचे सुट्टीतील गृहकार्य
टिप- हे गृहकार्य सर्वसामान्य मुलांना समोर ठेऊन तयार केला आहे. यात आपण मुलांच्या आवडीप्रमाणे व स्थानिक परिस्थितीप्रमाणे बदल करता येतील.
1. 10 प्राणी, 5 पक्षी, 10 फळे, 5 फुले, 10 इतर वस्तू यांची चित्रे जमा करुन त्यांचे इंग्रजीतून असणारी नामपट्टी जमा करुन जोड्या लावणे.
2. इंग्रजीतून प्राण्याचे नाव सांगितले की त्याचा आवाज काढणे.
3. कलरचे नाव सांगितले की त्या कलरमधील पाच वस्तूंची नावे सांगणे.
4. आपल्या शरीराच्या विविध अवयवांची इंग्रजीतून नावे सांगणे.
5. स्वतःचा पूर्ण परिचय इंग्रजीतून सांगा.
6. कोणत्याही 10 Action करुन दाखवा.
7. दोन rhymes कृतीसह सादर करा.