2 री गणित विषयाचा दिवाळी गृहकार्य
टिप- हे गृहकार्य सर्वसामान्य मुलांना समोर ठेऊन तयार केला आहे. यात आपण मुलांच्या आवडीप्रमाणे व स्थानिक परिस्थितीप्रमाणे बदल करता येतील.
1. ० ते २० अंकाचे आकार तयार करा. वहीचे अथवा निरुपयोगी खोक्याच्या खपटास कात्रीने कापून अक्षरांचे आकार बनवा.
2. विविध वस्तूंचा संग्रह करणे. १ ते १०० अंक व तितक्याच वस्तू.
3. कोलाजकामाद्वारे अंकाचे आकार तयार करा. लहान मणी, निरुपयोगी धान्य कागदावर फेविकॉलद्वारे चिटकवून अंकाचे आकार तयार करा.
4. छापील चित्रातील अंक कार्ड तयार करणे.त्यांचा संग्रह बनविणे. व त्यापासून सांगितलेली संख्या बनविणे.

उदा- दिनदर्शिकेतील अंक
5. विविध वस्तूचे दशकाचे गठ्ठे तयार करणे.

6. वस्तू / त्यांची चित्रे संग्रह - गोल वस्तू व इतर वस्तू
7. लहान वस्तू व मोठी वस्तू यांचा संग्रह.
उदा- छोटी गोटी व मोठी गोटी