4थी मराठी विषयाचा दिवाळी गृहकार्य
टिप- हे गृहकार्य सर्वसामान्य मुलांना समोर ठेऊन तयार केला आहे. यात आपण मुलांच्या आवडीप्रमाणे व स्थानिक परिस्थितीप्रमाणे बदल करता येतील.
1. वर्तमानपत्रातील लहान व सोपे शब्दकोडे सोडवा व त्यांचा संग्रह करा.
2. चित्र संग्रह करा. दैनंदिन व्यवहारातील वस्तूपासून प्राणी-पक्षी यांच्या चित्राचा संग्रह करा.
3. कोलाजकामाद्वारे जोडशब्दांचे आकार तयार करा. लहान मणी, निरुपयोगी धान्य कागदावर फेविकॉलद्वारे चिटकवून जोडशब्दांचे आकार तयार करा.
4. छापील चित्र व त्याचा छापील शब्द अशा शब्दचित्रांच्या जोड्यांचा संग्रह करणे.
5. यमक जुळणाऱ्या शब्दांची साखळी तयार लिहून काढा व त्यांचा संग्रह तयार करा.
6. शब्दडोंगर बनवा.
उदा- जा.
गावी जा.
उद्या गावी जाणार आहे.
मी उद्या गावी जाणार आहे.
मी उद्या सकाळी गावी जाणार आहे.
मी उद्या सकाळी लवकर दूरच्या गावी जाणार आहे.
मी उद्या सकाळी लवकर आईसोबत दूरच्या गावी जाणार आहे.
7. दिवाळीत केलेली धम्माल मजा वहीत लिहून काढा.
8. अपरिचीत [कधीही न ऐकलेले] शब्दांची यादी बनवा.
9. वर्तमानपत्रातील आवडलेल्या कात्रणांचा संग्रह करा.
10. पूढील बाराखडीचा उपयोग करुन जास्तीत जास्त अर्थपूर्ण शब्द तयार करा. (कोणतेही वीस -पंचवीस बाराखडी द्यावी. )
उदा. - मा, कौ, प्र, स, र, का, खु, छ, या, भे, गो, घू, हौ, शै, ळी, वि, मा, ब, पी, नं, थ, द, रु, डु, धी)