5वी मराठी विषयाचा दिवाळी गृहकार्य
टिप- हे गृहकार्य सर्वसामान्य मुलांना समोर ठेऊन तयार केला आहे. यात आपण मुलांच्या आवडीप्रमाणे व स्थानिक परिस्थितीप्रमाणे बदल करता येतील.
1. वर्तमानपत्रातील लहान व सोपे शब्दकोडे सोडवा व त्यांचा संग्रह करा.
2. चित्र संग्रह करा. दैनंदिन जीवनातील विवीध प्रसंगावर आधारीत चित्रांचा संग्रह करा.
3. दररोज रोजनिशी / दैनंदिनी लिहा.
4. छोटीश्या गोष्टी तयार करुन लिहा. यासाठी मुलांच्या दैनंदिन विश्वातील आवडते व सोपे विषय द्या.
उदा- उंदीर, ससा, शाळा, इ.
5. यमक जुळणाऱ्या शब्दांची साखळी तयार लिहून काढा व त्यांचा संग्रह तयार करा.
या शब्दांपासून लहान-लहान कविता तयार करा.
6. इतरांच्या मदतीने स्वतःचे गुण-दोष यांची यादी लिहून काढा.
7. गोष्टीचे पुस्तक वाचा. व पुस्तकिविषयी तुमचा अभिप्राय लिहा.
8. अपरिचीत [कधीही न ऐकलेले] शब्दांची यादी बनवा.
9. वर्तमानपत्रातील आवडलेल्या कात्रणांचा संग्रह करा.