माय मराठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत !!! मराठी भाषेतील शैक्षणिक व्यासपीठ असणाऱ्या या संकेतस्थळावर एकूण 2 मेनूबार आहेत. याखालील इमेजेसवर क्लिक केल्यास डायरेक्ट त्याच्या वेबसाईटवर नेले जाईल. त्याखालील मेनूबार हा Dropdown मेनूबार असून त्याखालील मेनूवर क्लिक केल्यास त्याखालील सबमेनू येतो व सबमेनूप्रमाणे माहितीस्थळ दर्शविले जाते.ब्लॉगवरील हवी ती माहिती शोधण्यासाठी डावीकडील स्लाइडबारच्या वर search पर्यायाचा वापर करा. ब्लॉगवर उपलब्ध अफाट माहिती विश्वातून आपणास हवी ती माहिती शोधून देण्यास ते मदत करते.
  • ①मुख्यपृष्ठ
  • ② डाउनलोड➠
  • ③ज्ञानरचनावाद➠
  • ④Online कार्यशाळा➠
  • ⑤Imp वेब्स➠
  • ⑥उपक्रमांचे जग➠
  • ⑦ई-लर्नींग/शै.ॲप्स➠
  • वैयक्तिक मैदानी क्रिडाप्रकार


    प्रत्येक शाळेत घ्याव्यात अशा वैयक्तिक  क्रिडास्पर्धा 

    [खालील माहिती आज रात्री पुर्ण अपडेट होईल.]



    खेळाचे नाव
     आवश्यक साहित्य 
     खाली क्लिक करा.
    धावणे
    रनिंग ट्रँक,
    इ.
    बेडूक उड्या
    खडे नसणारे
    रनिंग ट्रँक
    संगीत खुर्ची
    खुर्च्या , संगीतासाठी 
    साउंड किंवा ढोल, ड्रम
    लिंबू चमचा
    लिंबू व चमचा
    इतर साहित्य
    पुर्ण माहिती पहा.
    तीन टांगी दौड
    पायांना बांधण्यासाठी 
     मऊ कापडपट्टी 
    पुर्ण माहिती पहा.
    थैला रेस
    थैला / पोते /
    गोणपाट इ.
    पुर्ण माहिती पहा.
    लांब उडी
    आखलेले मैदान,
    मीटरपट्टी इ.
    पुर्ण माहिती पहा.
    उंच उडी
    दोन पोल, सुतळी, 
    आखलेले मैदान इ.
    पुर्ण माहिती पहा.
    दोरीवरील उड्या
    दोरी
    इ.
    पुर्ण माहिती पहा.
    सुई - दोरा
    सुई - दोरा
    इ,
    पुर्ण माहिती पहा.
     स्लो - सायकलिंग
    सायकल, सायकल
    ट्रँक इ.
    पुर्ण माहिती पहा.
    थाळी फेक
    सुई - दोरा
    इ,
    पुर्ण माहिती पहा.
     गोळा फेक
    सायकल, सायकल
    ट्रँक इ.

    वरील खेळाव्यतिरीक्त इतर मनोरंजक क्रिडाप्रकार आपण घेत असाल तर ते आम्हाला 9011104464 या व्हाट्स अप क्रमांकावर मेसेज करुन पाठवा. ते आपल्या नावासह प्रकाशित केले जातील.