क्रिडा प्रकार - वैयक्तिक ससाहित्य मैदानी क्रिडाप्रकार
संकल्पना - संगीत व खेळ या दोन्ही बाबी लहान मुलांच्या आवडत्या बाबी आहेत. या दोन्हींचा संगम या खेळात आहे. संगीतावर पळणे व ते बंद होताच थांबणे.
क्रिडांगण - सहभागी विद्यार्थी संख्येइतक्या खूर्च्या गोलाकार बसतील इतके गोलाकार क्रिडांगण आखून घ्या. सहभाग जास्त असतील तर दोन गटात विभागणी करावी.
कृती - सर्वप्रथम सहभागी संख्येइतक्या खुर्च्या मैदानात गोलाकार मांडून घ्या. त्यातील एक खुर्ची बाजूला काढून ठेवा. आता संगीत सुरु करा. संगीत व्यवस्था नसल्यास शाळेतील ढोल / ड्रमच्यि सहाय्याने नाद निर्माण करा. जोपर्यंत नाद / संगीत सुरु असेल, तोपर्यंत खुर्च्यांभोवताली गोलाकार धावायचे व नाद /संगीत बंद होताच प्रत्येकाने एक खुर्ची पकडायची. ज्याला खुर्ची मिळणार नाही, तो बाद होईल. अशाप्रकारे अंतीम मुलांपर्यंत स्पर्धा घ्यावी.
संकलन - सोमवंशी तानाजी 9011104464